‘फिल्म अॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा
शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर येथील इन्स्टिट्युटची केली तोडफोड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कोर्स पुर्ण केल्यानंतर काम मिळत नसल्याच्या रागातून फिल्म अकॅडमीच्या संचालिकेला फरफटत नेत मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या 14 जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. हा … Read more