मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
विश्रामबाग पोलिसांची कारवाई : पाच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशोत्सवामध्ये पोलिसांची गस्त सुरू असताना संशयावरून एका मोबाईल चोराला अटक केली. त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त केले. गयाकुमार रसिकलाल चौधरी (रा. बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यानुसार त्याच्यावर … Read more