Previous Issue
घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्यावर गुन्हा
कोंढवा पोलिसांत फिर्याद ः येवलेवाडीतील डॉ. मिनू मेहता सोसायटीमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून रोख दहा हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. येवलेवाडी येथील डॉ. मिनू मेहता सोसायटीमध्ये ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला. ऋषिकेश … Read more
मोठा नफा मिळेल असे सांगून पाच लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा
कोंढवा पोलिसांत महिलेने दिली फिर्याद : ७ जून ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंड्री (ता. हवेली) येथे ७ जून ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान ही … Read more
अज्ञात वाहनाच्या ध़डकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा: २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क (नॉर्थ मेन रोड, योगी पार्क सोसायटी) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृ्त्यू झाला. ही घटना २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. अर्जुन हौसा जोगदंड (वय … Read more
रिक्षा, घराचे नुकसान करणाऱ्या सातजणांवर गुन्हा
भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घराच्या खिडक्या, ऑटो रिक्षाची आणि लिफ्टच्या काचेवर हत्याराने मारून सुमारे दीड लाख रुपयांचे आणि रोख साठ हजार रुपये व दोन तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील सुमा.एसआरए बिल्डिंग लेक टाऊनजवळ, बिबवेवाडी येथे ही … Read more
बाप रे… पोलिसानेच दिली पोलिसाचा गेम करण्यासाठी सुपारी
सराईत गुन्हेगार जेरबंद : मोबाईल तपासल्यानंतर घटना आली उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलातील फरासखाना पोलिस ठाण्यामधील एका पोलिस कर्मचार्याने दत्तवाडी पोलिस ठाण्यामधील दुसर्या पोलिस कर्मचार्याच्या खूनाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणीवरून ही घटना उघडकीस आली. सराईत गुन्हेगार आणि पोलिस कर्मचार्यात डील झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. … Read more
दोन वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले
पुण्यातील चिखलीमध्ये घडली घटना : ट्रक चालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीत खेळत असलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला टॅंकरने धडक दिली आहे. ही घटना चिखली येथे ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेनगेटच्या समोर 31 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या धडकेमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. … Read more
पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या
विश्रांतवाडीतील राहत्या घरात घेतला गळफास : आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी … Read more