महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम: मुळ शिवसेना ही शिंदे गटाचीच, सर्व आमदार पात्र ठरले.या निकालाचे विकासरत्न संजय नाना गाढवे तसेच विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान व मित्र परिवार,शिवसेना परिवार भुम तालुका तर्फे गोलाई चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वांना पेढे भरवुन जल्लोष करण्यात आला.
