• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 18, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुविधा

January 17, 2024
0
17 01 24 08 e1705492667300
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

नव्या सोयीचे उद्‌घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्‌घाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले.तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे हे उद्‌घाटन करण्यात आले.

Virtual Classroom व Modern Computer Lab च्या उभारणीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकडील CSR मधून व मुकुल माधव फाऊंडेशन मधून वित्तीय साह्य प्राप्त झाले आहे.
Virtual Classroom व Modern Computer Lab चे प्रशिक्षक म्हणून प्रणिता परळीकर व विजय मिसे हे काम पाहणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच काम संगणकीकरण प्रणालीद्वारे होण्यावर जास्त भर आहे. त्याकरीता महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये सुध्दा बंद्यांसाठी ePrisons (ICJS) प्रणाली राबविण्यात आलेली आहे. तसेच eOffice प्रणाली राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रशिक्षणासाठी eLearning, Virtual Classroom व eLibrary इत्यादी नवनवीन संकल्पना राबविणे सुरू आहे. त्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे. तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येथे प्रशिक्षणासाठी अतिशय तुटपुंजी व्यवस्था होती. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे व एका वेळी ५० अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण घेऊ शकतील अशी Modern Computer Lab तयार करण्यात आलेली आहे. तसेच तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण संस्थेतून राज्यातील विविध जिल्ह्यातील कारागृह अधिकारी/कर्मचारी यांना Virtual Classroom द्वारे त्या विषयासंबंधी प्रशिक्षण देऊ शकणार आहेत.
यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले, “महाराष्ट्र कारागृह विभागासाठी नव्याने २००० पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षीत मनुष्यबळ कारागृह विभागासाठी उपलब्ध होईल व सध्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा जो ताण येत आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्यामुळे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागतील. तसेच कारागृह सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल.” कारागृह अधिकारी/कर्मचारी यांना देखील आधुनिकीकरणाशी परिचित होऊन आधुनिकीकरण व माहिती तंत्रज्ञान संबंधी उपकरणांचा प्रभावीपणे वापर करता येण्यासाठी त्यांच्यामध्ये आवश्यक ते कौशल्ये निर्माण होणे गरजेचे आहे. या मुलभूत विचारातून राज्यस्तरीय इतर नामांकित प्रशिक्षण संस्था, जसे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे यांच्या प्रमाणे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे महाराष्ट्र कारागृह विभातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्चुअल क्लासरूम, अद्ययावत Computer Lab इत्यादी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यापैकी अद्ययावत Virtual Classroom व Computer Lab आजपासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
याकामी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर, यांनी मुख्यालय स्तरावरून मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांच्याशी समन्वय ठेऊन काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिलेले आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) – डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह सुनील ढमाळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे नितीन वायचळ, मॅनेजिंग ट्रस्टी, मुकुल माधव फाऊंडेशन व CSR चेअरमन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. रितु छाब्रिया, फिनोलेक्स पाईपचे निवृत्त एम.डी. अनिल बाबी, मुकुल माधव फाऊंडेशन, सी.एस. आर. एक्झेक्युटिव्ह मोकाले बबलु इ. मान्यवर उपस्थित होते.

17 01 24 11
17-01-24-11Download

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
Load More
Previous Post

मराठा आरक्षण आंदोलनातील सहभागासाठी आवाहन

Next Post

Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta