महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम: माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महावितरण धाराशिव मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता श्री आवळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भुम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुतार व सहाय्यक अभियंता धुमाळ तसेच हर्षल भैय्या डिसले, सुरज गाढवे व महावितरण कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
