• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

करमाळ्याच्या सौंदर्यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक निधी – आ. संजय शिंदे

February 9, 2024
0
9 2 24 4.jpeg
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

करमाळा भुईकोट किल्ल्यासाठी ॲक्शन मोडवर..

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

सोलापुर (करमाळा): करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती देखील आमदार संजय शिंदे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना संजय शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे. त्यानुसार आपण करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी २ कोटी निधी मंजूर केलेला आहे. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे. करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडणेसाठी आत्तापर्यंत आपण करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम करणे, सांस्कृतिक सभागृह बांधणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी १० कोटी निधी, जिन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी ६ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास, दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी १० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी २५ कोटी, उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी १८ कोटी, सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी २ कोटी, करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी १ कोटी, निधी मंजूर केलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले आहे. करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता २५ कोटी निधीची मागणी केलेली आहे.

09 2 24 4
Download

Latest Articles

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांवर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांवर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात

April 9, 2026
डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर चोरीस

डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर चोरीस

April 9, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

April 9, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Indrakumarji Chajed ( Chairman – JITO Pune)

April 8, 2026
Load More
Previous Post

प्रकाश धारीवाल यांची फेक प्रोफाइल बनवून फसवणूकीचा प्रयत्न

Next Post

Jito Apex Presidant kantilalji Oswal Celebration Meet Interview- Bharatbhai Shah

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026
हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

April 7, 2026
हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

April 7, 2026
फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

April 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Ashishji Bora

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Vijayji Bhandari ( President – JITO Apex )

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Kantilalji Oswal ( Past President – JITO Apex )

April 8, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta