• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 27, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

युगदर्शक आयकॉन पुरस्कार जाहिर

February 12, 2024
0
12 2 24 13
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार वितरण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत असताना सामाजिक बांधीलकीही जपली आहे.

गेली दहा वर्षापासून युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युगदर्शक बार्शी आयकॉन व इतर पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा चालू केली आहे. याहीवर्षी आम्ही ही परंपरा कायम करत आहोत व हे पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. यावर्षी ‘युगदर्शक बार्शी आयकॉन पुरस्कार, तसेेच राज्यस्तारीय कृषी, अर्थ, हेल्थ, व उद्योग याप्रमाणे पुरस्काराचे वितरण होणार असून हा सोहळा 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठिक 6 वा. तसेच यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे होणार असून या पुरस्काराचे वितरण प्रख्यात वक्ते व आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री व आमदार दिलीप सोपल हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमराजे निंबाळकर, पोलीस उपअधिक्षक जालिंधर नालकुल, तहसिलदार एफ. आर. शेख, बार्शी शहर पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, उद्योजक मनोज देशमुख, ज्येष्ठ संपादक संतोष सुर्यवंशी, उद्योजक महेश यादव, शिवाजी शिक्षण संस्थेचे जयकुमार शितोळे, आण्णासाहेब पेठकर, बप्पा कसबे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराच्या अकराव्या वर्षी युगदर्शक राज्यस्तरीय आयकॉन पुरस्कार पुढील प्रमाणे नामदेव खराडे (उद्योग), समीर लड्डा (अर्थ), डॉ. तेजस्विनी करळे (आरोग्य), ॲड. आबासाहेब पाटील (कृषी), रुपाली नवले(सरपंच) व युगदर्शक बार्शी आयकॉन पुढील प्रमाणे डॉ. अजित आव्हाड (वैद्यकीय), शाकीर शेख (युवा), किरण देशमुख (शिक्षण), दयानंद रेवडकर (क्रिडा), गौतम कांकरीया(सामाजिक) अशा प्रमाणे पुरस्कार जाहिर करण्यात येत असून या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन प्रतिष्ठानचे विश्वस्त नितिन भोसले यांनी केले आहे. यावेळी संयोजन समिती संजय बारबोले, धैर्यशिल पाटील, विशाल नवले, गणेश शिंदे, अण्णासाहेब वाघमारे, बापू मोरे, अरुण व्हणंकळस पंडित शिंदे,अजित बोरकर, गुरु साखरे, उदय पोतदार, नरेश ठाकूर, श्रीकृष्ण उपळकर, नितीन जाधवर, सचिन गायकवाड, सुरज मुल्ला, सुरज हुंबे, सोमेश भुजबळ, बापु काळे, धनंजय स्वामी आदी उपस्थित होते.

12 02 24 15 1
Download

Latest Articles

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

June 26, 2025
भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

June 26, 2025
अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

June 26, 2025
Load More
Previous Post

03 FEB To 09 FEB 2024 WEEKLY ISSUE

Next Post

आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद महत्वाचा

Recent News

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

June 26, 2025
अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

June 26, 2025
पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

June 25, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

June 26, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 26, 2025
भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

June 26, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta