• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 26, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद महत्वाचा

February 13, 2024
0
13 2 24 2
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करावीत; कामांच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करुन उत्कृष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे सर्व अधिकाऱ्यांनी अवलोकन करावे. मानके सर्वांना अवगत होईल अशा सोप्या भाषेत भाषांतरीत करावीत. तसेच या मानकांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. निवडणूकीच्या कालावधीचा विचार करता निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण होईल, याबाबत दक्षता घ्यावी. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे. यामध्ये आचारसंहितेचे पालन, उल्लंघन, हिंसककृत्य, विविध परवानग्या, सुरक्षितता तसेच व्हिडीओ कॅमेरे, सीसीटिव्ही, वेबकास्टिंग आदी बाबींचा समावेश करावा. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी कमी राहता कामा नये.
विशेषतः युवक आणि महिलांची टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’अंतर्गत मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबवावेत. यासाठी त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासह समाज माध्यमांद्वारे जनजागृतीवर भर द्यावा. ईव्हीएम सुरक्षितता महत्वाची असून त्यामध्ये ईव्हीएम कक्ष, कक्षाची डागडुजी, कक्षातील वीजयंत्रणा, सीसीटीव्ही, वेबकास्टिंग, अभिलेख जतन तसेच वाहन जीपीएस ट्रॅकिंग, परिसरातील वाहनतळ, ईव्हीएम ने-आण करताना येणारे अडथळे आदी बाबींचा विचार करुन कार्यवाही करावी. निवडणूकीच्यावेळी निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात सूक्ष्म आराखडा तयार कामाचे नियोजन करावे.समन्वय कक्षाने सर्वंकष आराखडा तयार करावा. माहिती पाठवताना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विहीत नमुन्यात माहिती सादर करा.
सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यापूर्वीच्या आणि आगामी सार्वत्रिक निवडणूकीची परिस्थिती लक्षात घेता संवेदनशील आणि अतिसंवदेनशील (क्रिटीकल आणि वल्नरेबल) मतदान केंद्रे निश्चित करावीत. निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्णय, शासन परिपत्रक, कायदे यामधील सूचनांची काटेकोर अमंलबजावणी करुन कामकाज सुरळीत पार पाडावे. मागील निवडणुकीच्या वेळी आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही डॉ. दिवसे म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी अधिकारी कर्मचारी नियुक्ती, निवडणूक प्रशिक्षण, निवडणूक साहित्य व लेखनसामुग्री, वाहन अधिग्रहन, वाहन आराखडा, संगणकीकरण, स्वीप उपक्रम, ईव्हीएम, आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च, कायदा व सुव्यवस्था, माध्यम कक्ष आदी विषयांबाबत आढावा घेतला.

13 02 24 1 1
Download

Latest Articles

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

June 26, 2025
भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

June 26, 2025
अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

June 26, 2025
Load More
Previous Post

युगदर्शक आयकॉन पुरस्कार जाहिर

Next Post

राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी कृष्णराज बारबोले

Recent News

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त समर्थ पोलिसांची जनजागृती रॅली

June 26, 2025
अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

June 26, 2025
पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

June 25, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025
जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

जीतो लेडीज़ विंग का ‘भक्तामर समृद्धि शक्तिपात’ सेशन संपन्न

June 26, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 26, 2025
भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

भव्य 1008 भक्तामर अनुष्ठान एवं चातुर्मास प्रवेश समारोह का आयोजन

June 26, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

June 26, 2025
धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

धायरीतील सराईत दुचाकी चोरटे जेरबंद

June 26, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta