• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

February 19, 2024
0
19 feb 1
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

आरोपीला तात्काळ अटक : बंडगार्डन पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करुन पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

प्रविण येशी (वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.
१६ फेब्रुवारी रोजी डायल ११२ नंबरवर अनोळखी व्यक्तीने त्याच्या मोबाईल नंबर वरुन फोन केला. व सायंकाळी ५ वा. पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवुन देण्याची धमकी दिली.

सरकारी यंत्रणेला वेठीस धरले म्हणुन पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथील महिला पोलीस अंमलदार कल्पना घरजाळे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन या गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक लोहार यांच्याकडे देण्यात आला.


यातील आरोपीच्या कॉलवरुन तात्काळ दखल घेऊन बंडगार्डन पोलीस स्टेशनकडुन बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया मुंबई व पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, यांचा समावेश असल्याने तेथील पोलिस आयुक्तालय यांना तात्काळ कळवुन बी.डी.डी. एस. पथकाकडून पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर परिसराची तपासणी करण्यात आली. परंतु संशयीत काही मिळुन आले नाही. तसेच यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ २ पथके तयार केली. त्यांनी यातील आरोपीच्या मोबाईल नंबर वरुन आरोपीचा हडपसर पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी याला १७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेली आहे.

त्याच्याकडे प्रथमदर्शनी केलेल्या तपासामध्ये त्याने केलेले कृत्य हे कौटुंबीक कलहातुन आलेल्या नैराश्यामधुन केल्याचे सांगीतले आहे. या आरोपीस न्यायालयामध्ये हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आणखी सखोल तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग संजय सुर्वे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे संदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार घडे, पुराणे व रोमण यांच्या पथकाने केली.

19 02 24 02
Download

Latest Articles

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

June 23, 2025
संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

June 23, 2025
“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

June 23, 2025
अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

June 23, 2025
सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

June 23, 2025
Load More
Previous Post

ससून हॉस्पीटलमधुन पळुन गेलेला मार्शल पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025

MAHARASHTRA NEWS NETWORK

June 21, 2025
सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

June 21, 2025
तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

June 21, 2025
पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

June 21, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

June 23, 2025
संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

June 23, 2025
“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

June 23, 2025
अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

June 23, 2025
सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

June 23, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

June 23, 2025
संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

June 23, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta