• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ

February 22, 2024
0
22 02 24 01 1 e1708580540571
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या.

काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा पगारवाढीची वेळ येते आणि संस्था अपेक्षित पगारवाढ देत नाही तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांकडून नोकरी बदलण्याचा विचार होतो.

गुगलमध्येही नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याला कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या काही काळापासून गुगल मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. हजारो कर्मचारी कंपनीच्या एका निर्णयामुळं अडचणीत आले.

पण, अनेकांना नोकरीवरून काढणाऱ्या याच गुगलनं एका कर्मचाऱ्याला इतकी पगारवाढ देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला की अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

गुगलमधील एक कर्मचारी नोकरी सोडून दुसऱ्या संस्थेमध्ये नोकरीवर रुजू होण्याच्या तयारीत असतानाच कंपनीनं त्याच्या सध्याच्या पगारावर 20-30 टक्के नव्हे तर, तब्बल 300 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला.

गुगलमधील एक कर्मचारी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यानं सुरु केलेल्या झालेल्या स्टार्टअप कंपनीमध्ये जाऊ पाहत होता. पण, गुगलनं त्या कर्मचाऱ्याच्या पगारात इतकी वाढ केली की त्यानं तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला.

बिग टेक्नोलॉजी पॉडकास्टमध्ये Perplexity AI चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनीच ही थक्क करणारी माहिती दिली. सध्याचा काळ असा आहे की, गुगल त्यांच्या कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

किंबहुना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी किंवा कर्मचारीकपात करण्यासाठी नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात याबाबत बरीच अनिश्चितता आहे.

पण, सहसा कंपन्यांकडून सर्वाधिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच ही कात्री चालण्याची सर्वाधिक भीती असते असंही श्रीनिवास म्हणाले. गुगलनं कर्मचाऱ्यांना दिलेली घसघशीत पगारवाढ एकाएकी चर्चेचा विषय ठरण्यामागचं कारण म्हणजे कंपनीमध्ये सुरु असणारी नोकरकपात.

2023 किंबहुना 2022 पासूनच IT क्षेत्रामध्ये नोकरकपातीची सुरुवात झाली. यामध्ये गुगलच्या हार्डवेयर, सेंट्रल इंजीनियरिंगसह Google Assistant सारख्या विभागांमध्ये काम करणाऱ्या 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. पण, एक कर्मचारी मात्र या साऱ्याला अपवाद ठरला, कारण त्याच्या वाट्याला आली चक्क 300 टक्क्यांची पगारवाढ.

22 02 24 01jpg
Download

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
Load More
Previous Post

परोपकार के कार्य करके मानवता को सफल बनाना चाहिए – पं. राजरक्षितविजय

Next Post

ध्वज दर्शन एवं वासक्षेप का आयोजन

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta