आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सुरेखा कटारिया यांची अखिल भारतीय कटारिया फाऊंडेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदी निवड

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या, स्वानंद महिला मंडळाच्या पिॅपरी चिंचवड च्या संस्थापक अध्यक्षा यांची अखिल भारतीय कटारिया फांऊडेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदी नुकतीच मुंबईत झालेल्या पदाधिकार्यांच्या मिटींग मध्ये निवड करण्यात आली. या प्रसंगी “अहिंसा स्तंभा” च्या भुमिपुजनाचे औचित्य साधत आकुर्डी निगडी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रा. अशोक पगारिया, सुरेश भोइर, प्रकाश बंब, सुर्यकांत मुथीयान, उमेश पाटील, प्रकाश कटारिया उपस्थित होते.