• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल वाहनचोरास अटक

September 5, 2024
0
5 9 24 3
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

रु. १२,५०,०००/- किमतीच्या २४ दुचाकी जप्त : हडपसर पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल वाहनचोरास हडपसर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल रु. १२,५०,०००/- किमतीच्या २४ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुण्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, आर. राजा, यांनी हडपसर पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

वरिष्ठांच्या सूचनांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, संतोष पांढरे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला.

त्यानुसार, तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, कुंडलीक केसकर असे अधिकारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते.

पोलीस अंमलदार दिपक कांबळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे (वय ३०, रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर, कोलवडी रोड, मांजरी, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद या भागांतून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वीही पुणे शहरात मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपीकडून आजपर्यंत एकूण २४ गुन्हे उघडकीस आले असून, रु. १२,५०,०००/- किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यात ९ होंडा शाईन, ४ हिरोहोंडा पॅशन, ४ स्प्लेंडर, २ हिरो होंडा डिलक्स, २ अॅक्टिवा, १ अवेंजर, १ होंडा डिओ, १ होंडा ड्रीम युगा अशा २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या दुचाकी पुणे शहर, धाराशिव, आणि लातूर या ठिकाणांहून हस्तगत करण्यात आल्या आहेत. हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील १९, मुंढवा पोलीस ठाण्यातील २, लोणीकंद पोलीस ठाण्यातील २ आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील १ असे एकूण २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, सुशील लोणकर, संदीप राठोड, ज्योतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत यांच्या पथकाने केली आहे.

05 09 24 07

Latest Articles

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
Load More
Previous Post

जीतो मुंबई मिडटाउन चेप्टर के चेयरमैन बने सुरेश जैन

Next Post

निगडी- प्राधिकरण श्री संघमें “नवकार महामंत्र” जाप, प्रवचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta