← Back to Homepage maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News Slider, Other, People, Social • October 28, 2024 📥 Download News PDF Spread the love महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सयोग फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजक अनिता मुनोत यांना कर्तुत्वान महिला पुरस्कार २०२४ ने गौरविण्यात आले. त्यांचा सन्मान सयोग फाउंडेशनच्या वतीने सपना काकडे यांनी केला.