आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीतील खेळाडूंचे प्रथम नॅशनल कल्चरल पायथियन गेम्स २०२४ मधील घवघवीत यश

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People, Social • December 19, 2024
Spread the love

सुवर्ण व रोप्य पदक जिंकणारे खेळाडू:

अनन्या मंदार कुलकर्णी – 2 सुवर्णपदके

अर्णव मंदार कुलकर्णी – 2 सुवर्णपदके

सर्वेश शिवशंकर उदबाळे – 2 सुवर्णपदके

प्रसाद पांडुरंग शिंदे – 2 सुवर्णपदके

द्वारकेश ऋषिकेश झरेगावकर – 2 सुवर्णपदके

कार्तिकेय रवींद्र पवार – 2 सुवर्णपदके

अर्जुन अविनाश भुसारी – 1 सुवर्णपदक व 1 रोप्य पदक

कृष्णा आनंद ढाळे – 2 सुवर्णपदके

या यशस्वी खेळाडूंमुळे बार्शीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले गेले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.