• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द

January 13, 2026
0
13 1 26 3
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा आदेश, घरातील दरोड्याबाबत अजूनही पोलीस अंधारात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : वादग्रस्त आयएएस पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना गेल्या आठवड्यात रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकण्याची घटना शनिवार मध्यरात्री घडली होती. त्यात बेशुद्ध असलेल्या पाचही जणांची प्रकृती आता सुधारत आहे. पुजा खेडकर व त्यांच्या कुटुंबातील कोणीही पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात एका शेतकऱ्याला मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना २०२४ मध्ये घडली होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह ७ जणांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाळे व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती.

त्यानुसार त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटून खुलासा केला होता. मात्र त्यांचा खुलासा समाधानकारक न वाटल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश काढला.

खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यात नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील पाच जणांना बेशुद्ध केले होते. पुजा खेडकर यांचे हातपाय बांधून ठेवून घरातील चीजवस्तू व मोबाईल चोरून नेण्यात आले आहेत. मात्र खेडकर कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती न दिल्याने चोरट्यांनी घरातून नेमके काय चोरून नेले, याचा तपशील समोर आलेला नाही.

मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी खुलासा सादर केला. तो समाधानकारक वाटला नाही. खेडकर यांचे वर्तन कायद्याला न जुमानणारे आहे. भविष्यात त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. शस्त्राचा दुरुपयोग करून अटी-शर्तींचा भंग केला जाण्याची शक्यता आहे. खेडकर शस्त्र बाळगण्यास योग्य व्यक्ती नाहीत. त्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात येत आहे. — अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

मनोरमा खेडकर या कालपर्यंत व्हेंटिलेटरवर होत्या. इतरांचीही प्रकृती सुधारली आहे. आतापर्यंत कोणीही हा प्रकार कसा घडला याबाबत स्टेटमेंट दिलेले नाही. डॉक्टरांच्या परवानगीनंतर पोलीस आज त्यांचे स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर हा सर्व प्रकार कसा घडला हे समोर येऊ शकेल. — रजनीकांत चिलुमुला, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४

16

Latest Articles

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026
Load More
Previous Post

प्रेमप्रकरणावरून नायजेरियनांमध्ये झालेल्या वादात मित्राचा खून

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026
बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

March 2, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 21 Feb To 27 Feb 2026

Maharashtra Jain Warta Weekly 21 Feb To 27 Feb 2026

February 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta