आवृत्ती पुणे

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : चौघे ताब्यात ; एकाचे पलायन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीतील चार सराईतांना जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने ही कारवाई केली. अंधाराचा फायदा घेऊन एक सराईत पसार झाला असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.अक्षय बाबासाहेब लोंढे (वय २४, रा. वानवडी, पुणे), नितीन प्रकाश … Read more

वाईन शॉप मालकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली

चौघांवरगुन्हा दाखल : पिंपरी-चिंचवडमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाईन शॉपमध्ये खरेदीसाठी आलेल्या चौघांना रांगेत येण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दुकानातील मॅनेजरला दमदाटी करत असताना वाईन शॉपचे मालक मध्यस्थी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून या घटनेत वाईन शॉप मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात … Read more

उरुळीकांचनमध्ये भरदिवसा सराईतांची एकमेकांवर फायरिंग

पुण्यात टोळीयुध्द भडकले : अप्पा लोंढें गँगमधील संतोष जगतापसह तिघांची प्रकृती चिंताजनक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुध्द भडकल्याचे चित्र समोर आले आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील उरूळी कांचन (ता. हवेली) येथील तळवेडे चौकात फायरिंगची घटना घडली. गोळीबारामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अप्पा … Read more

सोरतापवाडीतील हातभट्टीचे उच्चाटण

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध सुरू असलेल्या हातभट्टी दारूअड्ड्याचे लोणी काळभोर पोलिसांनी उच्चाटन करत, एकूण आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीमध्ये जयश्री कांतीलाल राठोड (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) ही महिला हातभट्टी … Read more

सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळेवर मोक्कांतर्गत कारवाई

वर्षभरात ४४जणांना मोक्का : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळे याच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धेचे आदेश दिले आहेत. मागील एक वर्षात पोलीस आयुक्तांनी एमपीडीए अंतर्गत केलेली … Read more

अभिलेखावरील तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

वर्षभर दिला पोलिसांना गुंगारा : दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अभिलेखावरील तडीपार आणि गंभीर दुखापतीमधील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले असून, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ने ही कारवाई केली तडीपार व फरारी आरोपीविषयी सहायक पोलीस फौजदार शेख व स्टाफ गस्त घालत होते. त्यावेळी … Read more

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला रिक्षात विसरलेला लाखांचा ऐवज

डेक्कन पोलिसांची कामगिरी : लग्नातील साड्या आणि तीन लाखांची रोकड परत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षामध्ये विसरलेले कपडे आणि रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज परत मिळाल्यामुळे लग्नघरातील कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्यातील तपासपथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्गे … Read more

उद्योगपतीस 50 लाख रुपयांची खंडणी मागणी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई – बीएमडब्ल्यू कार व मोबाईल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – प्रसिध्द उद्योगपतीस 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखा युनिट-१ने जेरबंद केले. त्याच्याकडून बीएमडब्ल्यू कार आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला.संतोष कपुरचंद राठोड (48 रा-शुक्रवार पेठ, शाहु चौक) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. … Read more

दीड वर्षाची चिमुकली पालकांच्या स्वाधीन

ताडीवाला रोड पोलिसांची कामगिरी : पालकांना दक्षतेचे आवाहन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सापडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात ताडीवाला रोड पोलिसांना यश मिळाले असून, पालकांना आपल्या पाल्याकडे निक्षून लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्षामध्ये हरवलेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूप दिले. पालकांनी लहान मुलांकडे लक्ष … Read more

येरवड्यात दुकानदारांना लुटणाऱ्या फरारीच्या मुसक्या आवळल्या

दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-२ची कामगिरी : पुढील कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दुकानदाराला मारहाण करून लुटणारे टोळीतील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली. निखील संतोष मिसळ (रा. राजगे आळी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more