महिलांकडील साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यावर डल्ला
पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान : शहरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांकडील तीन लाख ६० हजारांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. कर्वेगर, सिंहगड रस्ता, कोंढवा, हडपसर परिसरात महिलांकडील दागिने हिसकावून नेले. भुरट्या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. … Read more