आवृत्ती पुणे

सिनेस्टाईल पाठलाग करून टेम्पोचोरास घेतले ताब्यात

चंदननगर पोलिसांची कामगिरी : दोन लाखांचा टेम्पोही हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करून टेम्पो चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडून बेड्या ठोकण्यास आणि चोरीस गेलेला दोन लाख रुपयांचा टेम्पो ताब्यात घेण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले आहे. चंदननगर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टाटा एस कंपनीचा चारचाकी टेम्पो आणि त्याच्या अज्ञात चोराचा … Read more

पहिला पती व प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कंजारभाटनगर येथील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घटस्फोट घेतल्यानंतर पहिला पती व प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळून घटस्फोटित महिलेने आत्महत्या केली. ही घटना मनसे कार्यालयासमोर, कंजारभाटनगर, येरवडा येथे २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अपर्णा अनिल अभंगे (वय २२, रा. कंजारभाटनगर, येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे … Read more

रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने रोखलं पिस्तुल

सीसीटीव्हीत घटना कैद : उत्तमनगर पोलिसांनी केली दोघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला दुचाकीने धडक दिली. त्याचा जाब रिक्षाचालकाने विचारताच त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. संदीप मोहन सातव … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

चिखलीमधील घटना : मॅट्रीमोनी साईटवरील ओळखीतून लग्नाची घातली मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाल्यानंतर त्याने घरी येऊन लग्नाची मागणी घातली. तिचा विश्वास संपादन करुन तो १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. चिखली मध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई

अशोक जैन व गणेश भुतडा दोघे ताब्यात : 92 लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा क्रिकेट बेटिंग अडड्यांवर गुन्हे शाखेअंतर्गत केलेल्या धडक कारवाईमध्ये दोन ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेण्यात आणि अनुक्रमे 92 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. दि. १९ सप्टेंबर २०२१ पासून दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल … Read more

सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : चोरून नेलेले ६८ ग्रॅम सोने केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीतील सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ ग्रॅम वजनाचे सोने तीन लाख ४० हजार रुपयांचे जप्त केले. शाहरूख विजय पवार (रा.ता. आटपाडी, जि. सांगली) आणि सोनार प्रकाश रावसाहेब काकडे (रा. … Read more

पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : मृत्यूचे कारण समजू शकले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा कॅडेट मालदीव येथील असून पुण्यातील एनडीएत सध्या तो प्रशिक्षण घेत होता.कॅडेट मोहम्मद अहमद (वय 21) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर … Read more

वडिलोपार्जित मालमत्तेसाठी बहिणीला पेटविणारा जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल – पुण्यातील औंधमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून टोकाची भूमिका घेत सख्ख्या भावाने बहिणीलाच पेटविले. ही घटना औंधमध्ये शनिवारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहेशाम मनोहर पतंगे (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्या … Read more

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ईस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सत्या प्रमोटर डेव्हलपर्सच्या मालकाला कागदपत्र देण्यासाठी कर्मचारी थांबला होता, त्यावेळी व्यक्तीकडून दोन अनोळखींनी तुझ्या मालकाला तक्रार मागे घेण्यास सांग नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत कागदपत्रे हिसकावून पळून गेले. ही घटना इस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडली.विजय … Read more

पालघनने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर गुन्हा

येरवडा लक्ष्मीनगर चौकातील घटना : दुचाकी व चारचाकी वाहनांचे केले नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारचाकी -दुचाकींचे हत्याराने नुकसान करीत तू सेवक चौकात राहतो का, परत इथं दिसायचे नाही, असे म्हणत पालघनने मानेवर वार करून गंभीर जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज (शनिवार, दि. २५ सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास … Read more