सागरी बोटींच्या इंजिन बदलात सात कोटींची फसवणूक
चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : गोव्यातील कंपनीसह चौघांविरोधात गुन्हा महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी खरेदी केलेल्या बोटींची देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली बोटींचे सुस्थितीतील इंजिन बदलून जुने वापरलेले इंजिन लावून प्रत्यक्षात आयात केलेल्या नवीन इंजिनांचा दर लावून शासनाची ७ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला … Read more