फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
विश्रामबाग पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नारायण पेठ व कल्याणीनगर येथील राधा कॉटेज येथे सप्टेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ दरम्यान घडली. सिद्धार्थ सुरेशकुमार शर्मा … Read more