स्पा सेंटर चालकाला धमकी देणारा तोतया पोलीस जेरबंद
वाकड पोलिसांत फिर्याद : एक लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.7) … Read more