टॅलेंट शो, उखाणे आणि नृत्यांच्या खेळात रंगला महिला दिन
शिवाजीनगर मुख्यालय : महिला पोलिस अधिकारी-अंमलदारांनी घेतला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टॅलेंट शो, उखाणे, नृत्यांच्या खेळात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला अधिकारी-अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रेशन हॉलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांच्या धर्मपत्नी जुगनू गुप्ता, अपर पोलीस आयुक्त यांच्या … Read more