आवृत्ती पुणे

पत्नीचा खून करून फरार पतीला २४ तासांत केले जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने केली होती जबर मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचा खून करून फरारी झालेल्या पतीला २४ तासांत पकडून अटक केली. न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली. मैनोद्दिन अब्बास शेख (वय ७१, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) … Read more

जाणिव फाउंडेशनने निराधारांना दिले उबदार कपडे

शहर परिसरात थंडीने काकडणाऱ्या पदपथ, रस्त्यावरील गरजूंना मिळाली मायेची उब महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागिल काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे. मात्र, शहर परिसरातील रस्ता, पदपथ आणि उघड्यावरील निराधारांना जाणिव फाउंडेशनच्या वतीने स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट देत मायेची उब दिली. कडाक्याच्या थंडीपासून निराधारांना काही अंशी मदतीचा हात पुढे केल्याची भावना … Read more

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चौघांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : बोपदेव घाटात घडली चोरीची घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात चार अज्ञातांनी चाकूच्या धाकाने सहा हजार पाचशे रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख एक हजार रुपये लुटून नेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. बोपदेव घाटात १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. रामा थापा (वय २२, … Read more

हॉटेल साहिलचे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा

खडक पोलिसांत फिर्याद : सहा वर्षात परतावा न देता केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल, इलेक्ट्रीकल, जीम, बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या परतावाचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडल्यानंतर गेल्या ६ वर्षात कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शैलेंद्र पाटील (वय ४९ रा. मिरा सोसायटी, शंकरशेठ … Read more

२० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांत फिर्याद : खराडी-लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये युवतीवर बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी राहणार्‍या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर … Read more

विनाकारण अफवा पसरविल्याच्या कारणावरून तरुणावर गुन्हा

विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगाव विमानतळावर गो फस्ट एरो ब्रिज सेकंडरी चेक पॉईंटवर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना एका मुळच्या काश्मीरच्या तरुणाने माझी बॅग वारंवार का चेक करीत आहेत, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का, असे म्हटल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल या तरुणावर गुन्हा … Read more

बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अडीच लाखांवर चोरट्यांचा डल्ला

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : वडारवाडीतील कुसाळकर इमारतीमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वडारवाडीतील कुसाळकर इमारतीमध्ये १२ जानावेरी २०२२ रोजी सकाळी पावणेअकरा ते दुपारी पावणेएकच्या दरम्यान घरफोडी झाली. याप्रकरणी उत्तम मडल (वय ३९, रा. … Read more

एमपीएससीची तयारी करणार्‍या सांगलीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नवी पेठेत विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. १५ जानेवारी २०२२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. … Read more

सदुंबरे गावातील हत्याकांडामध्ये गोवलेल्याची निर्दोष मुक्तता

जिल्हा व सत्र न्यायाधीश : राजकीय दबावापोटी पोलिसांनी बनवला बळीचा बकरा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोपीविरुद्ध म्हणणे संशयास्पद असल्याचे मुद्दे वकिलांनी मांडले. पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी महेंद्र तळपे याची निर्दोष मुक्तता केली. सदुंबरे (ता. मावळ) तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २१ मे २०१६ रोजी सकाळी … Read more

बिर्याणीचे पैसे मागितले म्हणून मारहाण करणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलिसांत फिर्याद : टीका भाजण्याच्या लोखंडी सळईने मारीत केली अश्लील शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिर्याणीवरुन वाद झाल्याच्या घटना पुण्यात यापूर्वी घडल्या आहे. तो वाद संपत नाही तोच आता पुन्हा एकदा बिर्याणीवरुन वाद झाला आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका केटरिंग व्यावसायिकाला तीन जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हा प्रकार पुण्यातील … Read more