आवृत्ती पुणे

बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समर्थ व्यायामशाळा येथे संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नूतन अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय बारबोले, सचिव गणेश भोळे, सहसचिव धैर्यशील पाटील, खजिनदार अरुण बळप, सल्लागार मार्गदर्शक भ. के. गव्हाणे, प्रशांत काळे, संपर्क प्रमुख नितीन भोसले, समन्वयक संतोष … Read more

एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने फसविणाऱ्या तिघांवर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव पठार येथे २७ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मालकीच्या गाळ्यात एटीएम मशिन बसवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 1 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी परराज्यातील दोन महिलांसह तीन जणांवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

लाकडी फळी व सिमेंटची वीट डोक्यात मारणारा अटकेत

विधिसंघर्षित बालक ताब्यात : कोंढवा खुर्दमधील बधेनगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तूच स्वप्नील बधे आहे का, असे विचारून शिवीगाळ केली. लाकडी फळी व सिमेंटची वीट डोक्यात घालून जखमी करणाऱ्यास अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना कोंढवा खु। येथील बधेनगर, राम मंदिराजवळ ३ जानेवारी २०२२ रोजी अडीचच्या … Read more

अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार

हडपसर पोलिसांत फिर्याद : आरोपीने जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण केली. हा प्रकार 3 जानेवारी 2022 या कालावधीत हडपसर येथील कालव्यालगत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर … Read more

हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखांची फसवणूक

वानवडी पोलिसांत रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारीवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भागीदारीमध्ये सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायातून एकाची 55 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत वानवडी गाव येथे घडला. रवीअण्णा दांडेली (रा. … Read more

चंदन तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

पाच लाख ५९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदन तस्करी करणाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चार लाख नऊ हजार ६०० रुपये किमतीचे १०२ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या ओलसर चंदनाच्या झाडाचे तुकडे व एक लाख ५० हजार किमतीची कार असा … Read more

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करा

कविदास जांभळे : पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलिसांनी केले फळवाटप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांबळे यांनी केले. पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस … Read more

सुमेरू बिल्डकॉनच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : कंपाऊंड तोडून आणि रस्ता खोदून ऑफिस बांधले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड बांधकाम कंपनीच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते 12 एप्रिल 2021 … Read more

आल्हाट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

अपर पोलीस आयुक्तांनी दिली मंजुरी : पोलीस आयुक्तांकडून 64 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्‍या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सतत गुन्हे करणार्‍या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. … Read more

वाढदिवसाच्या केक, पार्टीला फाट देत राबविले रक्तदान शिबिर

अजय भोकरे यांचा संकल्प : सुमारे ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केक, पार्टी या पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रुग्णांवर उपचार करताना रक्ताची मदत होईल, या भावनेतून अजय भोकरे यांनी आगळा वेगळा उपक्रम घेतल्याचे सांगितले. सुखसागर नगरमध्ये … Read more