अल्पवयीन मुलांचे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यास अटक
वानवडी पोलिसांत गुन्हा : अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास खावी लागेल जेलची हवा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हीडिओ बनविणे, पाहणे, ते सोशल मीडियावर पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे अल्पवयीन मुलांचे व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट करणार्यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धू गोलालाप्पा चांदकोटी (वय ३३, रा. रामटेकडी) असे … Read more