राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी
वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : शहरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये होतेय वाढ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मागिल काही दिवसांत चंदनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातील बहुतांश झाडे महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांच्या आवारातील असल्याने या परिसरातील सुरक्षेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच आता पुण्यातील वानवडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातील चंदनाची चार झाडे … Read more