पिसोळीतील प्लायवूडचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
आग आटोक्यात येत असताना आगीच्या ज्वाळांमुळे डीपीने घेतला पेट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळी (ता. हवेली) दगडेवस्ती येथील प्लायवुडचे (२४ हजार चौरस फुट) गोदाम जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी महावितरणच्या डीपीने पेट घेतला. पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग सकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. … Read more