आवृत्ती पुणे

राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत हुजेफ अपराध ने पटकावले सुवर्ण पदक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खेल प्राधिकरण नवी दिल्ली (साई हरियाणा-हिसार ) मध्ये निवड झालेल्या हुजेफ अपराध ने सांगली येथे नुकत्याच झालेल्या ३३व्या राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत पुणे शहर संघाकडून प्रतिनिधीत्व करत ६०-६३ किलो वजनी गटात अकोला सिटीच्या केदार कुकडे याचा दणदणीत पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तसेच हर्ष हणमघर याचीही साई (हरियाणा- हिसार ) एथे … Read more