अनैतिक संबंधाच्या कारणावरुन एकाची गेम
महिलेसह दोघे गोत्यात : वानवडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-महंमदवाडी येथील काळेपडळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीराम चौकात गुरुवारी (दि.30) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. ताजुद्दीन हबीब पठाण (वय-53 रा. एकता कॉलनी, प्रगती शाळेजवळ, … Read more