पीएमपीमध्ये चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल नेला चोरून
बंडगार्डन पोलिसांत तक्रार : डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालय बस थांब्यावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जिल्हाधिकारी कार्यालय बसथांब्यावर पीएमपी बस थांबताच चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. शंकर हनुमंत गायकवाड (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, … Read more