बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू
उरुळी देवाची : बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय नसल्याने घडली दुर्दैवी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील जुना पालखी मार्ग येथे बांधकामाशेजारी हायटेन्शनच्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसून खाली पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना १४ डिसेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली. शुभम संचित परब (वय २१, रा. भाडळे … Read more