खून करुन १३ वर्ष फरार आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद
चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खून करुन १३ वर्ष फरार असलेल्या आरोपीला राजस्थान येथुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. बिट्टी ऊर्फ शामबाबु यादव (वय-३३, रा.मुं.पो.हरा. पो. पहाडी, ता. करवी, जि. चित्रकोट, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुपरवायझर बाबुराव मोघेकर हे … Read more