पुण्यात 27 किलो गांजा जप्त, गांजा विक्री करणारे अटकेत
अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शिरपुर जिल्हा धुळे येथील सिव्हील इंजिनिअर साथीदारासह पुण्यात गांजा विक्री करण्याकरीता आलेल्या इसमांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे त्यांच्या स्टाफ … Read more