मांगडेवाडीत घरफोडीत पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज नजीक असलेल्या मांगडे वाडी येथील बंद फळात फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्लॅट नं.३०४, तीसरा मजला, साईसृष्टी अपार्टमेंट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे हि … Read more