आवृत्ती पुणे

बायजू कंपनीच्या नावाने तब्बल 1 कोटींची फसवणूक

शुक्रवार पेठेतील पानघंटी चौकात घडला प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे अॅकप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या बायजू थिंग अँड लर्न लिमिटेड या कंपनीच्या नावाने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील पानघंटी चौकात १० ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता. याप्रकरणी निखील वसंत कदम (वय … Read more

पुणे पोलिसांची मोक्या मध्ये फिफ्टी

ब्ललूसिंग टोळीवर मोक्का : 11 महिन्यात 50 आरोपीवर मोक्का महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी मोक्का कायद्याचा सक्षमपणे वापर सुरु केला आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारताच मोक्का, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर दमदार भर दिला आहे. शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली … Read more

कोव्हीड केंद्रातून डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर चोरला

हडपसर-माळवाडीमधील प्रकार : पुण्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोरोना विरोधी लस नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. मात्र, पुणे शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी लसीकरण केंद्रच लक्ष्य केले आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कर्वेनगरमधील लसीकरण केंद्रात चोरी झाली होती. त्यानंतर आता हडपसरमधील लसीकरण केंद्रात … Read more

पुण्याने अनुभवला स्पेशल २६’चा ट्रेलर

सराफाचा मित्रच निघाला मुख्य सूत्रधार : ९ जेरबंद, पाठलाग करताना दोन पोलीस जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सत्यघटनेवर आधारीत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६′ चित्रपटाप्रमाणे डाव रचत एका सराफाला लूबाडण्यात आले. मात्र, त्यांना लूबाडणाऱ्या नऊ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी कितक्‍याच थरारक फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन जेरबंद केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमीही … Read more

ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागणाऱ्या पत्रकार संघाच्या अध्यक्षासह तिघे अटकेत

खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अर्जदार योगेश नागनाथ शिंदे हे सम्यक इन्डेन गॅस एजन्सी, शांतीनगर, येरवडा पुणे येथे मॅनेजर असून त्यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून मोईन चौधरी व वसिम शेख हे जाऊन गॅस सिलिंडर नेण्यास आलेल्या ग्राहकांची व्हिडिओ शुटिंग व फोटो काढून अर्जदार … Read more

सायबर गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या

इंटरनेट व संगणकाद्वारे कोट्यवधींची फसवणूक : कंपनीच्या लॉगिन आय.डी.चा केला गैरवापर पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कंपनीच्या लॉगिन आय. डी.चा गैरवापर करून इंटरनेट व संगणकाद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरातील डब्ल्यू. एन. एस. कंपनीमध्ये सन २०१८ ते २०२० च्या दरम्यान आदीत्य लोंढे (रा. शिवाजीनगर … Read more

अट्टल गुन्हे करणाऱ्या महिलेची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धता

कोंढवा पोलीस स्टेशनची कारवाई : खंडणी, फसवणुक, दंगा अशा गुन्ह्यात सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खंडणी, फसवणुक, दंगा अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अट्टल गुन्हे करणाऱ्या महिलेवर कोंढवा पोलीस स्टेशनने कारवाई करत तिची एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धता केली आहे. रेश्मा बापू भालशंकर (वय ४५, सध्या रा. आंबेडकर वस्ती, अंतुलेनगर, येवलेवाडी, पुणे व भीमनगर … Read more

पाऊणेचार लाखांचा संशयित खते-कीटकनाशकांचा साठा जप्त

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाची धडाकेबाज संयुक्त कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. आणि कृषी विभागाने धडाकेबाज संयुक्त कामगिरी करून मौजे आष्टी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये किमतीचा संशयित खते-कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. एल.सी.बी सोलापूर ग्रामीणकडील सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांचे पथक … Read more

घटस्फोटित पतीचा पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला

वडगावशेरीमध्ये पैशाच्या वादातून घटना : चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घटस्फोटीत पती-पत्नीमध्ये पैशावरून वाद सुरू होता. पैसे देतो, असे सांगून घराबाहेर बोलावून पत्नीवर पतीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वळप्पा निवास, साईनाथनगर, गवळीवाडा, वडगावशेरी येथे शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.सनी बाळू गायकवाड (वय ३२, रा. … Read more

नदीपात्रात सापडलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू

येरवडा परिसरातील घटना : अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क येरवड्यातील नदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस हवालदार शाम बांदल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांविरुद्ध फिर्याद दिली आहे. येरवड्यातील भैरोबा पंपिग स्टेशनजवळ असलेल्या नदीपात्रात नवजात अर्भक सापडल्याची माहिती नागरिकांनी येरवडा पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाला रुग्णालयात … Read more