आवृत्ती पुणे

झी मीडियाच्या पत्रकारांची रिक्षामध्ये हरविलेली लॅपटॉपबॅग शोधून केली परत

येरवडा पोलिसांची कामगिरी : साडेचार लाख रुपयांचा ऐवज पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क रिक्षाने लेमन ट्री हॉटेल येरवडा ते साकोरेनगर विमाननगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशाची लॅपटॉपची बॅग विसरली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन दिवस तपास करून रिक्षाचालकाला हडपसरमधून शोधून काढले. लिनोवो कंपनीचा लॅपटॉप, ८ पी २ मेमरी कार्ड, ६४ जीबी असा एकूण साडेचार लाख … Read more

गावठी बनावटीचे पिस्टल ताब्यात घेत सराईताला केले जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई :कोथरूड पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सराईत गुन्हेगाराला जेरबंद करीत गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कोथरूडमधील लोहिया जैन आयटी पार्कसमोर कारावई करून पिस्टलसह आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अशोक बाळासाहेब काजळकर (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड, … Read more

अंमली पदार्थांची तस्करी करणारा जेरबंद

खडक पोलिसांची कारवाई : नऊ ग्रॅम ८१ मिलीग्रॅम मेथाडोन जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन प्रकरणातील सराईताला जेरबंद करून ४५ हजार रुपये किमतीचे मेथाडोन एम डी हस्तगत केले. खडक पोलिसांनी कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कानिफनाथ ऊर्फ कान्हू विष्णू नायडू (वय ४७, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) … Read more

कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबरची चोरी

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कल्याणीनगरमधील सहा लोखंडी पावसाळी चेंबर अज्ञाताने चोरून नेली. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कल्याणीनगरमधील पुष्पक सोसायटीच्या लेनमध्ये २० ऑगस्ट २०२१ रोजी उघडकीस आला. वैभव कांबळे (वय ३४, रा. येरवडा, पुणे) … Read more

हांडेवाडीमध्ये भांडण सोडविणाऱ्या मेव्हण्यांनाच केली मारहाण

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पती-पत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी येथे घडला. याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर … Read more

तीन इलेक्ट्रिक बाईक भाड्याने नेवून केली फसवणूक

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क भाडेतत्त्वावर 3 इलेक्ट्रिक बाईक घेऊन, त्या परत न करता विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आला. त्याचवेळी या बाईकच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अरीश रेमंड धवर (रा. लक्ष्मी रेसिडेंसी, पठारे वस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल … Read more

कामाच्या पेमेंटवरून 21 वर्षीय तरूणाला पहिल्या मजल्यावरून दिले फेकून वडगाव खुर्द येथील घटना

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ठेकेदार आणि कामगाराची कामावरुन आणि कामाच्या पेमेंटवरून वादावादी झाली. त्या रागातून ठेकेदाराने कामगाराला पहिल्या मजल्यावरुन फेकून दिले. ही घटना वडगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. संजय मुरलीधर तुंबर (46) आणि रामचंद्र किसन वाघचौरे (36, रा. वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, … Read more

बसचा धक्का लागून दुभाजकावर आदळल्याने 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पीएमपी बसचा धक्का सायकलला लागल्याने ती दुभाजकावर आदळून अपघात झाला. त्यामध्ये 16 वर्षीय सायकलस्वार मुलगी गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकाजवळ घडली. चंदा परमार (वय 16, रा. थोरवे चौक, दीप बंगला चौकाजवळ, मॉडेल कॉलनी) असे अपघातात … Read more

कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी करणाऱ्या सराईतावर गुन्हा

भवानी पेठेतील बच्चूभाईवाड्यातील प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करुन परिसरात आरडाओरडा करुन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठेतील बच्चुभाईवाडा येथे घडला आहे. आरबाज उर्फ बबन शेख (रा. चुडामन ताली चौक, पुणे) असे गुन्हा … Read more

बाप रे… पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’

खडक पोलिसांत गुन्हा : शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी आवारात घडला प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुण्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या मुद्देमाल खोलीच्या छताचे कौले काढून 27 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार 13 जून 2021 ते 15 … Read more