आवृत्ती पुणे

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more

…न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर

पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को … Read more

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी लोणीकंद पोलिसांकडून तासाभरातच अटकेत

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून तासाभरात अटक करण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) हा २४ ऑगस्ट रोजी रात्रौ अकराच्या सुमारास कावडे वस्ती वाघोली येथे माया हॉटेलजवळ मोकळ्या जागेत … Read more

लहान मुले उद्याचे वाहनचालक असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत

जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख : वाहतूक नियम जनजागृती प्रबोधन कार्यक्रम पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपले मन व्यवस्थित असेल तर वाहन व्यवस्थित राहील. डोळे-कान दोन्ही इंद्रियांचा योग्य वापर करून वाहन चालविले तर अपघात होणार नाहीत. लहान मुले उद्याची वाहनचालक आहेत, त्यांच्यावर पालकांनी चांगले संस्कार करण्याची गरज आहे. महिलांनी स्वसंरक्षणाविषयी स्वतः दक्षता घेतली पाहिजे, असे … Read more

घरफोडीतील आरोपीसह विधिसंघर्षित बालक ताब्यात

सोलापूरमधील (बेगमपूर) येथील घटना : एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने घरफोडीतील एका आरोपीसह एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बेगमपूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे १६ ऑगस्ट रोजी ही चोरीची घटना घडली होती. … Read more

रविंद्र बर्‍हाटे यास लपण्यासाठी मदत करणारा वकील सागर म्हस्के यास अटक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मोक्कातील आरोपी रविंद्र बर्‍हाटे यास पोलिसांपासून लपविण्यासाठी मदत करणारा वकील सागर म्हस्के यास अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. यापूर्वीच टोळीप्रमुख रविंद्र बर्‍हाटे हा स्वत:हून पोलिसांकडे हजर झाला आहे. रविंद्र बर्‍हाटे व त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविंद्र बर्‍हाटे यास लपण्यासाठी वकील सागर म्हस्के याने वेळोवेळी … Read more

महिलेला वडापाव पडला आठ लाखांना

कारमधील दागिन्यांच्या पर्सची चोरी : सहकारनगरमधील अहिल्यादेवी चौकातील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोटारीतून जाताना वडापाव खाण्याची तलफ एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स मोटारीत ठेवून वडापाव आणण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्याने कारमधील दागिन्याची पर्स चोरून नेली. ही घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास सहकारनगरमधील अहिल्यादेवी चौकात … Read more

बोल्हाई मंदिरातील दागिनेचोर जेरबंद

समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे घेतला शोध पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेजवळील बोल्हाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट व दागिन्यांची १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोरी झाली होती. समर्थ पोलीस ठाण्यातील तपासपथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. अनिल … Read more

दुचाकी चोर पोलीसांच्या जाळ्यात

युनीट १ ची कामगीरी : अप्पर पोलीस आयुक्तांनी केले कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे :सध्या पुणे शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हे थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये एक दुचाकी चोरी गेल्याची घटना २० जुलै रोजी घडली होती. युनीट १ चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी याचा समांतर … Read more

शाहू कॉलनीतील मनपा शाळेतील संगणकाची चोरी

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कर्वेनगर, शाहू कॉलनी गल्ली नं.१ मधील शाळेत कोविड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून संगणक चोरून नेला. ही घटना २३ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते २४ ऑगस्ट २०२१ च्या दरम्यान आठ दरम्यान घडली. याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये … Read more