आवृत्ती पुणे

वाहतूकच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे

राहुल श्रीरामे : येरवडा येथे देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटलच्या वतीने केली नेत्रतपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियमन करतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर प्रदूषण, उष्णता, वाहनांच्या प्रखर लाईट्सचा प्रेशर येत असून, दृष्टीवर परिणाम होतो. मात्र, त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नेत्र शिबिर घेतल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी … Read more

वाढदिवसाच्या केक, पार्टीला फाट देत राबविले रक्तदान शिबिर

अजय भोकरे यांचा संकल्प : सुमारे ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केक, पार्टी या पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रुग्णांवर उपचार करताना रक्ताची मदत होईल, या भावनेतून अजय भोकरे यांनी आगळा वेगळा उपक्रम घेतल्याचे सांगितले. सुखसागर नगरमध्ये … Read more

बार्शी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सुमंगलाबेन कांकरीया यांच्या हस्ते उद्घाटन : १४४ लोकांनी घेतला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : जैन सोशल फाउंडेशनचे आनंदऋषी नेत्रालय अंतर्गत श्री वर्धमान जैन स्थानक बार्शी व लिओ क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या शिबिरामध्ये १४४ लोकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात … Read more

निराधारांना “बाबांचा” आधार…

61 व्यां वाढदिवसानिमित्त विवीध सामाजिक उपक्रम : विधवा, निराधार महिलांना शिलाई मशीन व 61 कामगारांना लाईफ इन्शुरन्सचे मोफत वाटप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनात कुटुंबप्रमुख गमावलेल्या विधवा भगिनींना, निराधार महिलांना आधार देण्याचे काम प्रभाकर बाबा कदम यांनी आपल्या 61 व्या वाढदिवसानिमित्त केले आहे.यावेळी बोलताना प्रभाकर कदम म्हणाले, कोरोनामध्ये अनेक व्यक्तींना आपले प्राण गमावले … Read more

महापालिका कर्मचारी संघाने पटकावला समन्वय चषक

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ परिवार, दक्षिण पुणे पत्रकार संघाचे आयोजन   महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज : महामारीनंतर माणसाला एकमेकांच्या आधाराची जाणिव झाली आहे, तो सामाजिक आधार या समन्वय संकल्पातूच मजबूत होईल अशी अपेक्षा अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी व्यक्त केली. भारती विद्यापीठाच्या मैदानावर गेली दोन दिवस सुरु असलेल्या समन्वय चषक क्रिकेट … Read more

राजेश राठी यांची माहेश्वरी चॅरीटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेश धनराज राठी यांची निवड झाली आहे . विश्वस्त मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते आज निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक हिरालाल मालू यांनी निवड झाल्याचे घोषित केले . राठी हे यापूर्वी या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते त्याचबरोबर महेश नागरी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट … Read more

सोलापूर जिल्ह्यातील तांडा गाव दारुमुक्तीसाठी नारीशक्ती सरसावली

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते : ऑपरेशन परिवर्तनची यशस्वी वाटचाल सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांचे समुपदेशन, पुनर्वसन व जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर गुन्हे दाखलही केले जाणार आहेत, असे सोलापूर ग्रामीणच्या … Read more

वानवडीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात १४९ जणांनी केले रक्तदान

२६-११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली : पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ वानवडीतील पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस मित्र परिवार यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. … Read more

मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यानयोग आठ दिवशीय शिबिर

श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत. बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक … Read more

अजित कुंकुलोळ यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा ठाणे येथे काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात आला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ … Read more