आवृत्ती पुणे

पालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ड्युटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी मागितली होती लाच : कचरा गोळा करणाऱ्याने केली होती तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ११) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्‍या एकाने तक्रार दिल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक … Read more

पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीला गंडा

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बनावट नोटरी बनवून पेट्रोल पंपाच्या व्यवसायात १० टक्के भागीदारी देण्याचे दर्शवून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला.याप्रकरणी रवींद्र … Read more

एकच फ्लॅट दोघांना विकणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारजे येथील बांधकाम साईटवरील दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले. प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे घेऊन ते फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीला विक्री करुन डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more

कोयत्याने वार करणारे पाचजण जेरबंद

विश्रामबाग पोलिसांची कामगिरी : वाद मिटविण्यासाठी गेल्यावर झाला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आदल्या दिवशी झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर व त्याच्या भावावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.दादया ऊर्फ प्रितेश अनिल कानगुडे (वय २३), बल्या ऊर्फ अक्षय चंद्रकांत शेंडकर (वय … Read more

वाळू व्यावसायिकाच्या खूनातील मुख्य सूत्रधार सोनवणे अटकेत

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार झाला, तर 2 अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल जगताप याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला. … Read more

उद्योगपतीला खंडणी मागणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : अनेकांची फसवणूक केल्याचे उघड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील सुप्रसिधद्ध उद्योगपतीला व्यापारी संकुलात मोफत ऑफीस किंवा ५० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांना गजाआड करण्यास गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले असून, अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ या दरम्यान आरोपी … Read more

वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांचा दणका

अवैध वाळू उपशावर कारवाई : एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांनी दणका दिला असून, अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी मौने शिंगोली (ता. मोहोळ) येथील … Read more

दुखापत करून जबरी चोरी करणारे जेरबंद

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्यास जेरबंद करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी दोन गुन्हे उघडकीस येऊन एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. 30 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास … Read more

यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : १९ वर्षीय तरूणाचे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणार्‍या एका १९ वर्षीय तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरूध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषने दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास … Read more