आवृत्ती पुणे

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी येथील भारत पेट्रोलपंपासमोर २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वाबारा ते पावणेएकच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.नीरज पंकज धाराशिवकर (वय २१, रा. सातव प्लॉट, आशा … Read more

घरफोडी करून पावणे दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुकमधील मोरेवस्तीमध्ये फोडले घर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी बुद्रुक (मोरे वस्ती) येथील घराचे कुलूप तोडून एक लाख ८३ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी झाली. ही घटना ४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा अकरा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. संतोष म्हेत्रे (वय २९, रा. मांजरी बु।।, पुणे यांनी हडपसर … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे अटकेत

हडपसर पोलिसांत फिर्याद : भाडे देण्यास पैसे नसल्याचा घेतला गैरफायदा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच दोघा जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाले आहे. सागर … Read more

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एकाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : भेकराईनगर साई संकुल बिल्डिंगमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लिफ्टच्या डक्टमधील टेरेसवरून पडून गंभीर जखमी झाल्याने एकाचा मृत्यू झाला. भेकराईनगर-हडपसर येथे ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. किशोर लक्ष्मण कांबळे (वय ४१, रा. साई संकुल बिल्डिंग, भेकराईनगर, हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. … Read more

अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार

हडपसर पोलिसांत फिर्याद : आरोपीने जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण केली. हा प्रकार 3 जानेवारी 2022 या कालावधीत हडपसर येथील कालव्यालगत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर … Read more

आम्ही इथले भाई आहोत असे धमकावणारा जेरबंद

हडपसर पोलिसांत गुन्हा : वैदूवाडी- गोसावीवस्तीमध्ये वाहनांचे केले नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, तुझी गाडी फोडली, तू जवळ आला तर तुलाही फोडून टाकीन, अशी धमकी देत कोयता व दगडाने गाड्यांच्या काचा फोडून नकुसान करणाऱ्याला अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. लोखंडी कोयता व दगडाने तीन वाहनांच्या काचा फोडून … Read more

उधारी मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार करणारा अटकेत

हडपसर पोलिसांत गुन्हा : म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोनशे रुपये उधारी असताना पाचशे रुपये मागितल्याच्या रागातून वाद घालत डोक्यात कोयत्याने वार करून जखमी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केले. ससाणेनगरमधील गंधर्व हॉटेलशेजारी म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्यार रस्त्यावर १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. दत्ता … Read more

मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या पैसे व दागिने चोरणारे जेरबंद

खडक पोलिसांची कामगिरी : मुलीच्या आई-वडिलांनी मानले पोलिसांचे आभार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घरातील एका डब्यात ठेऊन देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. हा प्रकार पुण्यातील गंज पेठ येथे घडला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडक पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करुन गुन्ह्यातील सर्व … Read more

मुलाला सांभाळत लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर परिसरातील घटना : २०१८ ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्‍यावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे. विरभद्र सुधाकर … Read more

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणारे वैद्यकीय क्षेत्रातील दोघे जेरबंद

हडपसर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीला गिफ्ट आणि चैन करण्यासाठी सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यासह दुचाकी जप्त केली. अनिकेत हनुमंत रोकडे (वय २१, रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेजजवळ, नागोबानगर, अहमदपूर, लातुर) … Read more