आवृत्ती पुणे

गांजा विक्री करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : दोन लाख ६६ हजार रुपयांचा गांजा केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा १० किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला. अजिंक्य सुरेश माझिरे (वय २८), प्रवीण सुरेश कांबळे (वय ३०, दोघे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, खडकवासला, ता. … Read more

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडून रासायनीक विषारी ताडीप्रकरणी तिघे अटकेत

मोक्का कायद्याअंतर्गत ५१वी कारवाई : आठ हजारांचे विषारी रसायन जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करत रासायनीक विषारी ताडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकूण आठ हजारांचे विषारी रसायन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघे फरार आहेत. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी … Read more

36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा पती अटकेत

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार : पत्नीला जीवे मारण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव … Read more

गोडाऊनमधील माल स्क्रॅपमध्ये विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

युनिट-४ची कारवाई : आठ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट-४च्या पथकातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून मागील आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दयानंद झा (वय 42, रा. चिखली, मुळ रा. … Read more

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.

’चुहा गँग’ अखेर ’मोक्का’च्या पिंजर्‍यात

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्‍या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे. यातील म्होरक्याने आणि त्याच्या … Read more