पत्नी, सासू-सासर्याच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
सहकारनगर पोलिसांत गुन्हा : आठवड्यात जावयाच्या आत्महत्येची दुसरी घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पत्नीला वेगळे राहण्यासाठी सासू-सासरे, मेव्हणा फुस लावतात़. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरात जावयाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या … Read more