१३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला इसम कुटुंबीयांच्या स्वाधीन
पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण पुणे : महाराष्ट्र न्यूज 360 नेटवर्क पुणे लोहमार्ग पोलिसांनी १३ वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या इसमाचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यावर, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. दिनांक ०८/०५/२००८ रोजी झेलम एक्स्प्रेस गाडीने प्रवास करीत असलेले इसम गणेश मन्नुलाल यादव ( वय २६) हा प्रवास करीत असताना तो … Read more