आवृत्ती पुणे

कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने विकली परस्पर जमीन

लोणीकंद पोलिसांत गुन्हा : बनावट कागदपत्रे तयार करून केली फसवणूक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी करण्याचा करारनामा करुन व्यवहार पूर्ण न करता परस्पर बनावट कागदपत्रे तयार करुन कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने ही जमीन परस्पर अन्य दोघांना विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हवेलीतील गट नंबर १५५१ मध्ये २२ ऑक्टोंबर २०२० … Read more

आयपीएलवर सट्टा घेणारे हिस्ट्रीशीटरसह तिघे अटकेत

25 लाखांची रोकड जप्त : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क पुणे : सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका हिस्ट्रीशीटरचा समावेश आहे. ही कारवारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका फ्लॅटवर छापा … Read more

महिलेला मारहाण करीत विनयभंग करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : आरोपींनी पत्राच्या शेडमधील सामान काढून जाळले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्र्याच्या शेडची तोडफोड करुन व अश्लील शिवीगाळ करुन महिलेला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण करत विनयभंग करणाऱ्या सातजणांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये घडला. सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 50 वर्षाच्या महिलेने … Read more

रेडिमेड कपड्याचा व्यवसाय करणाऱ्यास लुबाडमारा अटकेत

फरासखाना पोलिसांत फिर्याद : बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेडिमेड कपडे विकून घरी जात असताना सहा हजार रुपये चोरून नेणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर क्रांती हॉटेलसमोर ३१ मार्च २०२२ रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अल्ताफ सुक्ते मन्सूर (वय ३४, रा. … Read more

रियल इस्टेट व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : प्लॉटमध्ये लक्ष का घालतो यावरून झाला वाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आणि प्लॉट डेव्हलप करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या 9 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे सातारा रोडवरील पुणे जंक्शन हॉटेलमध्ये बुधवारी (दि.30) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. सिद्धार्थ अनिल कांबळे … Read more

बिअरची बाटली फोडून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

फरासखाना पोलिसांत फिर्याद : मंगळवार पेठेत बुधवारी रात्री घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भांडणाचा राग मनात धरुन सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथिदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवार पेठेत बुधवारी (दि.30 मार्च) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निलेश विष्णु कांबळे (वय … Read more

खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्सल घेत असताना हॉटेल मालकासोबत झालेल्या वादातून एका युवकाच्या डोक्यात स्टिलचा रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये रविवारी (दि. २७ … Read more

धानोरीतील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार हजारांची रोकड केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : धानोरी जकात नाक्याजवळ बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत जुगार खेळत व खेळविणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी रोख चार हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more

बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मांगडेवाडीतील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून रोख दोन लाख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. मांगडेवाडी येथील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २८ मार्च २०२२ रोजी रात्री ९ ते ३० मार्च २०२२ रोजी सकाळी १० च्या … Read more

बिटकॉईनसाठी पैसे भरण्यास सांगून तरुणाला २० लाखाला गंडा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : पुणे-मुंबई येथील पाच जणांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीड बिटकॉईनसाठी बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉईन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली … Read more