आवृत्ती पुणे

पीएसआयच्या पत्नी व सासूचा महिलेवर प्राणघातक हल्ला

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : दोघींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागेच्या वादातून पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी व सासूने राडा घालत एका महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बावधन बु। (पुणे) येथे बुधवारी (दि. २३ मार्च २०२२) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून, … Read more

अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला ठोकल्या बेड्या

हिंजवडी पोलिसांची कारवाई : आईनेच मुलाविरुद्ध दिली पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी परिसरामध्ये ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गंभीर बाब म्हणजे आरोपीने मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय आरोपी वडील, पीडित 11 वर्षीय मुलगी आणि मुलगा असे … Read more

मेट्रोमोनियल साईटवरील ओळखीतून बलात्कार

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावून केले गैरवर्तन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावले. रात्री तिला तिच्या घरी जाण्यापासून रोखत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच पाच दिवसानंतर तिच्याशी पुन्हा गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार 21 नोव्हेंबर … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत रुग्णवाहिकेतील दोघांचा मृत्यू

हिंजवडी पोलिसांत गुन्हा : मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. या झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे शुक्रवारी रोजी झाला … Read more

घरात घुसून नवविवाहितेवर अत्याचार करणारा जेरबंद

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : मानव जातीला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुसगांव (ता. … Read more

‘पिटा’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

हिंजवडीमधील लॉजवर छापा टाकून दोन मुलींची केली होती सुटका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी येथील क्लाऊड नाइन, ओयो लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन दोन मुलींची सुटका केली होती. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश सुर्यवंशी (रा. उदगीर, जि. लातूर) याला … Read more

भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगार चालविणारा जेरबंद

हिंजवडी पोलिसांत गुन्हा : सात जणांवर गुन्हा, छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरु केला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश … Read more

ओल्या अंडरवेअरवरून खुन्याच्या आवळल्या मुसक्या

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : सपासप वार करुन पुण्यात केला होता तरूणाचा खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांच्या बेरक्या नजरेमुळे ओल्या अंडरवेअरवरून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मगरवाडी (ता. आंबेगाव) येथील संतोष विश्वनाथ माने या युवकाचा रविवारी दुपारी पुण्यातील त्याच्या राहत्या घरी खून झाला होता. पुण्यात घडलेल्या या खुनाच्या घटनेत कोणीच प्रत्यक्षदर्शी नसल्याने आरोपीला शोधणे … Read more

14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा बॅडमिंटन प्रशिक्षक जेरबंद

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बालेवाडी येथील धक्कादायक प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातील बालेवाडी येथे बॅडमिंटन प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅडमिंटन प्रशिक्षकाने 14 वर्षीय बॅडमिंटनपटू असलेल्या मुलीचा विनयभंग केला. ही घटना समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या … Read more