आवृत्ती पुणे

10 हजाराची लाच घेताना पुणे मनपातील 2 कर्मचारी जेरबंद

अँन्टी करप्शनची कारवाई : मुकादम फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किटक विभागात बदली न करण्यासाठी बिगारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून 10 हजाराची लाच स्विकारताना पुणे महानगरपालिकेतील मुकादम आणि कचरा गाडीवरील (झाडुवाला) कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.02) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याला अटक केली असून, मुकादम फरार झाला आहे. … Read more

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : झटपट श्रीमंत होण्यासाठी पुणे शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीवर पुणे आणि परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सव्वा लाखाचा … Read more

पुण्यात नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधात्मक आदेश जारी

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा चौदा दिवसांसाठी अध्यादेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरात चौदा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करत तसा अध्यादेश काढला आहे. यानुसार दि. 5 ते 18 ऑक्टोबर या 14 दिवसांत स्फोटपदार्थ आणि शस्त्रे बाळगणे, पुढाऱ्यांच्या चित्राचे … Read more

समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहतुकीत बदल

पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांचे आदेश आणि सहकार्याचे आवाहन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहतुकीत बदल केल्याचा आदेश पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी काढला असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.पुणे शहरातील समर्थ वाहतुक विभागाचे हद्दीत में ख्वाजा गरीब नवाज एंटप्रायजेस यांचे वतीने प्रभाग क्र १९ क, … Read more

कॉपीराईट कंपन्याकडून विवाह सोहळा आयोजकांची होतेय आर्थिक पिळवणूक

सतर्कतेचे आवाहन : पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॉपीराईट कंपन्याकडून विवाह सोहळा आयोजकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याच्या तक्रारी झाल्यानंतर अशी फी बेकायदा असून, त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केले आहे.पुणे शहरात विविध पंचतारांकीत … Read more

अवैधरीत्या पिस्तुल बाळगणारा जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरीत्या पिस्तुल बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले असून, एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीन जप्त करण्यात आले आहे.वारजे माळवाडी पोलीस ठाणेच्या तपासपथकातील कर्मचारी आण्णा काटकर व पोलीस शिपाई विजय भुरुक यांना त्यांच्या खास … Read more

कोकेनची विक्री करणारे दोघे नायजेरियन जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांचा दहा ग्रॅम अमली पदार्थ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २,१७,८०० रुपये किमतीचा १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, एकूण पावणेतीन … Read more

वाटसरूंना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण दहा गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीएमल बसमध्ये चोऱ्या करणारी व कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या तसेच मोटार सायकलवरून जाणाऱ्यांना थांबवून त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेस यश मिळाले … Read more

सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसांत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी : एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उद्देषाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसांत मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ला यश मिळाले असून, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, मोटार सायकल व सात मोबाईल असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : खुडे ब्रिजखालील नदीपात्रातील मृतदेहाचे रहस्य उलगडले महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : एका अज्ञात इसमाचा खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले असून, पोलिसांना खुनाची बातमी सांगणारेच खुनी असल्याचे निष्पन्न झाले.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुडे ब्रिजखाली नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद … Read more