वृद्ध आईच्या रुमचा ताबा घेणाऱ्या मुलींवर गुन्हा
येरवडा पोलिसांत फिर्याद : २८ एप्रिल रोजी कुलूप तोडून केला घरात प्रवेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी घराबाहेर काढून बेघर करणाऱ्या दोन विवाहित मुलींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलींनी 28 एप्रिल रोजी फिर्यादी व फिर्यादीचे भाडेकरु यांचे घराचे कुलूप दगडाने तोडून रूम मध्ये प्रवेश केला. याप्रकरणी येरवड्यातील अशोकनगरमध्ये … Read more