आवृत्ती पुणे

चैन चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती … Read more

नायलॉन मांज्याचे व्यापारी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : फरासखाना पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने पुणे शहरात त्याच्या विक्रीवर बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली … Read more

पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ

लोणीकंद पोलिसांची घटनास्थळी धाव : हल्लेखोरांची नावे पोलीस तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद परिसरात बुधवारी (दि. १२ जानेवारी २०२२) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : बहिणीला भेटण्यासाठी आल्याचे समजताच घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील बिबवेवाडी येथे करण्यात आली आहे. वाक्या उर्फ प्रसाद संभाजी आयवळे (वय-25 रा. बिबवेवाडी ओटा नं.225 दत्त मंदिरामागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यात … Read more

सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन कल्याणी प्रधान यांची आत्महत्या

वानवडी पोलिसांत फिर्याद : पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याणी … Read more

रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : शिवणेतील यशोराही हॉस्पिटलसमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शिवणे येथील यशोराही हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अपघात झाला.सुंदरराव राघोबा कोकडवार (वय ७५, रा. निर्माण परिजात, शिविशाही कॉलनी, कर्वेनगर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सहा तासांत ठोकल्या बेड्या

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : म्हाडा (सोलापूर) येथे जाणार होता पळून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून करून म्हाडा (सोलापूर)ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला सहा तासांत बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिबवेवाडीतील अप्पर ओटा येथील खासगी दवाखान्यासमोर ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली. शिवदत्त ऊर्फ डी. सकट (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कात्रज-उंड्री रस्त्यावर कारवाई करत त्याच्याकडून ५० हजार ३०० रुपयांची पिस्टल, तीन काडतुसे जप्त केली. मनोज ऊर्फ सारस रमेश काडे (वय २९, रा. सत्यवीर मित्रमंडळाजवळ, शिवदर्शन, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

मोटारसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा : धर्मादाय आयुक्त कार्यालयसमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलच्या धडकेत झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावर ५ जानेवारी २०२२ दुपारी १.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. नंदकुमार गणपत ढावरे (वय ३८, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता … Read more

कोयत्याच्या धाकाने लुटणारे दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अपर डेपो, लेकटाऊनजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोयत्याचा धाक दाखवित शिवीगाळ करून लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. कात्रज चौकातून अप्पर डेपोकडे जात असताना लेकटाऊनजवळ ही घटना घडली होती. अब्दुल मामू शेख (वय १९, रा. गल्ली नं.२२, शिवरायनगर, पासलकर चौक, अप्पर, पुणे), तेजस दीपक सणस … Read more