आवृत्ती पुणे

शिंदवणे घाटात आढळले स्त्री जातीचे ‘अर्भक’

पुण्याजवळील घटना : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधी फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिंदवणे घाटातील रस्त्यालगतच्या झुडपामध्ये स्त्री जातीचे दोन दिवसांचे अर्भक आढळून आले आहे. गुरुवारी सायंकाळी येथून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा

पिंपरी-चिंचवडमधील प्रकार : पती-नणंद अटकेत, पाचजणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. यानंतर घरातीलच एका व्यक्तीने बळजबरीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने … Read more

बाप रे…. छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू

थेऊरमधील घटना : टेम्पोचालक व दुचाकीस्वारामध्ये किरकोळ भांडण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये किरकोळ अपघात झाला. दोघांमध्ये वाद झाल्याने टेम्पो चालकाने तरुणाला छातीत लाथा घातल्या. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे.सुंदर पवार (वय-24 रा. आलिफनगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुंदरचा … Read more

१३ वर्षाच्या मुलीला पळवून नेणारे तिघे जेरबंद

खडकीतील महिलेने दिली फिर्याद : अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीला फुस लावून गणपती दाखविण्याच्या बहाण्याने पळवून नेऊन तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तसेच, तिला अश्लिल व्हीडिओ पाठविणार्‍या व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २० मे … Read more

आंतरराज्यीय टोळी पकडून देणाऱ्या फळविक्रेत्याचा सन्मान

विमानतळ पोलीस स्टेशन : पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते दत्ता खाडे यांचा सत्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणारी आंतरराज्यीय टोळी पकडून देण्यास मदत करणारे स्थानिक फळविक्रेते दत्ता खाडे यांचा पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी खाडे यांचा रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.विमानतळ … Read more

सिमकार्ड अद्यायावत करण्याच्या बतावणीने 50 हजारांचा गंडा

वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कर्वेनगर भागातील नागरिकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लंपास केले. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल … Read more

वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणारी टोळी जेरबंद

उपवनसंरक्षक राहुल पाटील यांची माहिती : एक बिबट्या, दोन वाघांची कातडी आणि एक कार, एक दुचाकी केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांचेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या टोळीस पुणे वनविभागाचे पथकाने जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून एका बिबट्याची व दोन वाघाची कातडी, दोन कार, एक … Read more

सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने महिलेला फसविले

हडपसरमधील घटना : ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र नेले चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमध्ये चहाच्या दुकानासमोर तीन अनोळखी व्यक्तीने महिलेला सोन्याचे बिस्कट देतो, असे सांगून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याने मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १७ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसरमधील येवले चहाच्या दुकानासमोर घडली. सुरेखा अण्णाप्पा तावशे (वय ५१, … Read more

चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरासमोर राहणार्‍या अल्पवयीन ४ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक केली आहे. वारजे येथील रामनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तेथे राहणार्‍या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : धानोरी परिसरातील सोसायटीमध्ये घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० … Read more